कोरोनाच्या भीतीने गावकऱ्यांनी बाहेरच्यांसाठी गाव केलं बंद
बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींमुळे गावात कोरोनाचा शिरकाव होईल, या भीतीने गावकऱ्यांनी गावच बंद केले आहे. कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील हे गाव आहे. गावात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर झाडे तोडून आडवी टाकण्यात आली आहेत. यामुळे गावात जाण्या-येण्याचे सगळे मार्ग बंद झाले आहेत.
#SagarTaluk, #Karnataka, #Shivamogga, #PositiveCases, #Roads, #COVID
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics